Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...


« achyut godbole »

1-12 sur 39 résultats pour « achyut godbole »
Skip side bar filters
  • Livre audio

    Tantrandnya Genius Alan Mathison Turing

    Version Longue

    50 min

    आज आपण संगणकाच्या तंत्रज्ञानात जी काही प्रगती पाहतो आहोत त्याचे श्रेय अँलन ट्युरिंग या संशोधकाला द्यायला हवे. अँलन ट्युरिंगने प्रोग्रामिंग भाषा शोधली त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुध्दिमत्ता या संगणक शाखेचा जनकही ट्युरिंगच आहे. एवढ्या मोठ्या संशोधनाचा जनक असुनही त्यांच्या वाट्याला समाजाचा आदर आला नाही. अँलन ट्युरिंगना समलैंगिक असल्याने कायम समाजाची अवहेलना आणि दुःखच वाट्याला ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Boardroom

    Version Longue

    11 heure 7 min

    जीन्स आणि बोजेट, च्युइंगम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अ ... En savoir plus

    $15.99 CAD

  • Livre audio

    Genius J. Robert Oppenheimer

    Version Longue

    5 heure 13 min

    'या अण्वस्त्राने राष्ट्राराष्ट्रांतले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसामधल्या नातेसंबंधावर पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये!' असे म्हणणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. या बुध्दिमान, कल्पक, यशस्वी संशोधकाला सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं पण सरकारने मात्र कायम तराजूत तोललं. मृत्यूनंतरही कायम अपमानित केलं. आयुष्य ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Bharatiya Genius Homi Bhabha

    Version Longue

    1 heures 44 min

    भारतीय वैज्ञानिकांमध्ये डॉ.होमी भाभा यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. भारताला अणुशक्ती च्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे जीवनचरित्र आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Bharatiya Genius Ramanujan

    Version Longue

    1 heures 40 min

    श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. ते अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Bharatiya Genius D. D. Kosambi

    Version Longue

    1 heures 28 min

    दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारीत घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Tantrandnya Genius Thomas Alva Edison

    Version Longue

    1 heures 22 min

    थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. तो फक्त ३ महिने शाळेत ग ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Genius Albert Einstein

    Version Longue

    2 heure 28 min

    Brief description of the genius of Albert Einstein. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Genius Lise Meitner

    Version Longue

    4 heure 12 min

    लीझ माइटनर ही एक थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती. ज्यू धर्म त्यागूनही ज्यू ठरवली गेल्याने जर्मनीतून हद्दपार झाली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिली. मूळची ऑस्ट्रियन असणा-या लीझने आपल्या अणुविखंडनातील संशोधनाने आभिमानास्पद कामगिरी केली. ... आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरूषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Bharatiya Genius Vishweshwaraiya

    Version Longue

    1 heures 37 min

    भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा सन्मान एक समर्थ अभियंता म्हणून केला जातो. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. भारताच्या आर्थिक व ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Bharatiya Genius Laurie Baker

    Version Longue

    1 heures 14 min

    बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तूकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूमधून व्यक्त होत राहिले. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास असे वास्तूकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडले असेल, तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. साधारणपणे १९९०च्या दशकापासून अनेक तरुण भारतीय वास्तूकलेचा नव्याने अभ्यास करू लागले आहेत. या विद्यार्थ्य ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Bharatiya Genius Pracheen Bharatiya

    Version Longue

    1 heures 28 min

    प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्दल माहिती ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि प्रेरणा मिळेल अशी ही चरित्रे आहेत. ... En savoir plus

    $11.99 CAD