Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...


« jaywant dalvi »

1-10 sur 10 résultats pour « jaywant dalvi »
Skip side bar filters
  • Livre audio

    Sandhyachaya

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Various narrators ...

    Version Longue

    1 heures 56 min

    'संध्याछाया' ही जयवंत दळवी यांची मराठीतील एक लक्षणीय नाट्यकृती. जिथे म्हातारपणातील तक्रारी आहेत, एकमेकांविषयी ओढ आहे आणि दूर असलेला मुलगा कधीना कधी परत येईल अशी आस आहे. नीरस आणि निरर्थक ठरणाऱ्या जीवनाच्या जीवघेण्या आणि साचलेपणाचं नाट्यात्म दर्शन घडवणं आणि ती टिकवून ठेवण्याचं दळवींचं कसब त्यांच्या सर्व कलाविष्कारातून पाहायला मिळतं. ऐका, जयवंत दळवीलिखित नाटक 'संध्याछाया' मोहन जोशी, ज्योती चांदेकर, प ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Suryast

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Multiple ...

    Version Longue

    2 heure 13 min

    जयवंत दळवीलिखित मराठी नाटक 'सूर्यास्त' समाजजीवनात कधीकधी असा एखादा काळाकुट्ट कालखंड येतो की, त्यावेळी नि:स्वार्थी व्यक्तींचा सारा त्याग मातीमोल होतो आणि सरळमार्गी सर्वसामान्य माणसं तर केवळ हतबल होतात. स्वार्थी आणि कारस्थानी माणसांनी भरलेल्या या जगात सात्त्विक वृत्तीच्या माणसांची फरपट कशी होते आणि त्यांच्या ध्येयवादी जीवनाचा अस्त कसा होतो, याचं परिणामकारक दर्शन घडवणारं नाटक - 'सूर्यास्त' ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Aankhi Thanthanpal

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Girish Kulkarni ...

    Version Longue

    11 heure 14 min

    जयवंत दळवींनी मराठी साहित्यात कथा, कादंबरी, प्रवासवर्णने आणि नाटके असे सर्व प्रकार हाताळले. मराठी साहित्य विश्वात त्यांचा सर्वत्र संचार होता. साहित्य क्षेत्रात घडणा-या घटना, साहित्यिकांचे स्वभाव, त्यांचे हेवेदावे तसेच वादविवाद यावर आपल्या मिश्किल स्वभावाने विनोद करत घणाघात करणारे सदर त्यांनी ठणठणपाळ या नावाने चालवले. अनेक वर्षे ठणठणपाळ कोण हे माहित नव्हते त्यामुळे साहित्यिकांमध्ये या सदराबद्दल ख ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Nivdak ThanThan Paal

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Girish Kulkarni ...

    Version Longue

    6 heure 43 min

    जयवंत दळवी लिखित मराठी कादंबरी 'ठण ठण पाळ ' ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Mahananda

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Pari Telang ...

    Version Longue

    3 heure 30 min

    महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Vedgal

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Dr. Sanjay Randive ...

    Version Longue

    5 heure 22 min

    आपण नेहमीच रस्त्यात आपल्या आवती भोवती वेडी माणसे पाहतो. पण वेडगळ म्हणजे काय? अधून मधून परिस्थितीचे भान सुटले. . तोल ढळला . सारासारचा विवेक सुट्ला कि आपण सगळेच वेडगळ ठरतो का? मग सगळेच शहाणे वेडगळ दिसतात का? ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Dharmanand

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Jayendra More ...

    Version Longue

    8 heure 30 min

    जयवंत दळवी लिखित धर्मानंद - कोकणातल्या एका जमीनदार सारस्वत कुटुंबाची जीवघेणी वाताहत सांगणारी ही कादंबरी, बनात्या, एकाकाका, आजी, बाप्प्पा ही आयुष्यात अयशस्वी होणारी पात्र व त्यांच्यावर अधोराज्य गाजवणारे आजोबा यांची ही कहाणी. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Andharachya Parambya

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Sandeep Khare ...

    Version Longue

    4 heure 10 min

    १९२० इ.स.चा महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज, या समाजातील रूढी व त्यांना चिकटून राहू इच्छिणारा परंपरावादी वर्ग आणि पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्काने प्रभावित झालेला सुधारणावादी वर्ग ह्यांच्यातील संघर्ष ह्या कादंबरीत आहे. खेड्यातून आलेली एक अशिक्षित पोर बॅरिस्टरांच्या सहवासात कशी उमलत जाते, त्या दोघांमधले सौंदर्य्लोलुप स्नेहाचे नाते कसे हळुवारपणे उमलत जाते,तिचे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे कसे घडत जाते आणि क्र ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Chakra

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Vallabh ...

    Version Longue

    4 heure 10 min

    जयवंत दळवी लिखित - चक्र, या कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत. ही कादंबरी, गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्या कडेशी जीवजंतू - प्रमाणे वळवळणाऱ्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुऱ्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात. आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Adhantari

    par Jaywant Dalvi ...
    Lu par Hema Nikam ...

    Version Longue

    8 heure 15 min

    स्त्री -पुरुष नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण होत. कधी-कधी हे नातं इतकं पुढं जातं की मग काहीच निर्बंध राहत नाहीत. खरं पाहिलं तर हे केवळ एक शारीरिक आकर्षण असतं. पण हे खूप उशिरा लक्षात येतं. एकवेळ स्त्री-पुरुष हे वेगळे संदर्भ पाळता पुरुषाला समाज कधीच गृहीत धरत नाही. पण स्त्रीला तिने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे नेहमीच सामाजिक विवंचनेतून जावे लागते. व श ... En savoir plus

    $11.99 CAD