Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...


« v g kanitkar »

1-12 sur 13 résultats pour « v g kanitkar »
Skip side bar filters
  • Livre audio

    Dharm : Mahatma Gandhincha aani Swatyantraveer Savarkarancha

    par V. G. Kanitkar ...
    Lu par Shrikant Shirke ...

    Version Longue

    8 heure 14 min

    शाळा, कॉलेज, किंवा अगदी फेसबुकवरही तुम्ही गांधी आणि सावरकरांच्या इतिहासाबद्दल तावातावाने चर्चा करता? इतिहासाचे दाखले देत मुद्दयांवर भांडता? बोलत, भांडत असाल तर तुमचं काहीही चुकत नाहीये...कारण हे दोन महापुरुष भारतात किंवा जगभरातही चर्चांच्या बाबतीत सगळ्यात हिट आणि ट्रेंडिग असतात, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल, त्यांच्या राजकीय इतिहासाबद्दल, धर्मचिंतनाबद्दल तपशीलात जाणून घ ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Phalani yugantapurvicha kalokh

    Version Longue

    23 heure 1 min

    ब्रिटीश भारतातून जात असताना इथे फाळणीची बीजं रोवून गेले. कालांतराने भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीपुर्वीची भारतातली सामाजिक, राजकीय परिस्थिती, फाळणीनंतरची परिस्थिती, त्यामागील कारणं, फाळणीदरम्यान झालेलं वित्तीय, मानवी नुकसान आणि भारताच्या राजकीय इतिहासावर झालेला त्याचा दूरगामी परिणाम यांचा सांगोपांग वेध घेणारं वि.ग.कानिटकर यांचं पुस्तक म्हणजे 'फाळणी - युगान्तापुर्वीचा काळोख ... En savoir plus

    Prix courant $28.99 CAD Maintenant $11.99 CAD

  • Livre audio

    Horpal

    Version Longue

    7 heure 51 min

    नेहेमिया नीळकंठशास्त्री गोरे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा 'होरपळ' या कादंबरीचा गाभा आहे. नीळकंठशास्त्री गोरे हा ख्रिस्ती झालेला भारतातला पहिला विद्वान कर्मठ. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. त्यात गोरेंसंदर्भात उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तांचा आधार जरूर घेतलेला आहे, तरीही अनेक काल्पनिक पात्रे नि प्रसंग गुंफले आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित वास्तव आणि कल्पनेची बेमालूम मिश्रण केलेली वि.ग. कान ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Raktakhuna

    par V. G. Kanitkar ...
    Lu par Shubhangi Kanitkar ...

    Version Longue

    6 heure 21 min

    या कथेत राजा आहे पण गोष्ट राजाची नाही. ही गोष्ट आहे राजघराण्यातल्या एका सुस्वरुप, साध्या-भोळ्या मुलीची - एलिझाबेथची! मूळच्या जर्मनीच्या हेज घराण्यातली ही कन्या विवाह होऊन रशियाच्या रोमॅनॉव्ह साम्राज्यात जाते, तेव्हा पुढे काय घडतं? ऐका, वि.ग.कानिटकरलिखित 'रक्तखुणा' शुभांगी कानिटकर यांच्या आवाजात… ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Hitlerche Mahayuddha

    par V. G. Kanitkar ...
    Lu par Ganesh Inamdar ...

    Version Longue

    5 heure 10 min

    दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास तुम्हाला माहित असेलच. असला- नसला तरी हिटलरचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं, वाचलं असेल. त्याच्या नावानं बोटंही मोडली असतील. तर हाच हिटलर नेमका कोण होता, त्याच्या राजकीय आयुष्याची सुरुवात कशी झाली, त्यातले उतार-चढाव, त्यानं दुसरं महायुद्ध कसं जन्माला घातलं, याचा तपशीलवार आणि साग्रसंगीत इतिहास आता ऐका वि.ग. कानिटकरलिखित 'हिटलरचे महायुद्ध'मधून गणेश इनामदार यांच्यासह. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Krantiche Chitra aani Chartitra Mao

    par V. G. Kanitkar ...
    Lu par Sunil Naik ...

    Version Longue

    24 heure 25 min

    जुलै २०२१ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने चीनी क्रांतीचा प्रवास समजून घेणं महत्वाचं आहे. माओच्या चरित्राच्या अंगाने माओपूर्व चीन आणि माओने घडवलेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतरचा चीन यांचं चित्रण वि. ग. कानिटकर 'क्रांतीचे चित्र आणि चरित्र - माओ' या पुस्तकातून करतात. रशियात लेनिनने केलेल्या मार्क्सवादी क्रांतीतून प्रेरणा घेऊन माओने चीनमध्ये क्रांती केली. माओच्या ... En savoir plus

    Prix courant $28.99 CAD Maintenant $11.99 CAD

  • Livre audio

    Laata

    Version Longue

    3 heure 3 min

    वि. ग. कानिटकरलिखित सुप्रसिद्ध लघुकादंबरी! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Mahabharat Pahila (Ek) Itihas

    Version Longue

    14 heure 13 min

    केवळ भारताचाच नव्हे, तर साऱ्या वैश्विक मानवी व्यवहारांचा आरसा असलेलं महाभारत पुन्हा पुन्हा वाचलं, तरी प्रत्येकवेळी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळपणे सांगितली आहे. सर्व रसांचं अद्भुत कॉम्बिनेशन असलेलं महाभारत मानवी मनं, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती यांचं 'बर्ड आय व्यू' दर्शन घडवतं. आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व, उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्र ... En savoir plus

    Prix courant $28.99 CAD Maintenant $11.99 CAD

  • Livre audio

    Vay Nhavta Sola

    Version Longue

    3 heure 37 min

    ही गोष्ट आहे कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली. बाळगोंडा - त्याची बायको तवनाक्का आणि त्यांची मुलगी सावी यांची. गावातील पाटील आणि बाळगोंडा यांच्यातील पारंपरिक शत्रूत्व आणि त्यामुळे होणारं राजकारण याची. बदली होऊन गावात आलेल्या आदिनाथ मास्तरचा वापर पाटील - बाळगोंडाच्या विरोधात शिताफीनं करतात. सावी आणि आदिनाथ मास्तरमधलं प्रेम आणि गावगाड्याच्या राजकारणामुळे या दोघांच्या संसाराची झालेली फरपट म्हणजे 'वय ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Abraham Lincon Phalni Taalnaara Mahapurush

    par V. G. Kanitkar ...
    Lu par Ganesh Inamdar ...

    Version Longue

    23 heure 28 min

    गेल्या तीन शतकातला एक लोकोत्तर पुरुष अब्राहम लिंकन. त्याचं काम खूप मोठं पण त्याच्या हयातीत लोकांनी त्याला समजून घेतलं नाही उलट त्याच्या वाट्याला नेहमीच कृतघ्न टीका आली. निग्रो गुलामांची मुक्तता की देशाची फाळणी असे दोन मार्ग लिंकनसमोर उपलब्ध असताना त्यानं देशाची अखंडता निवडली, फाळणी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. निग्रो गुलामांची मुक्तता हा मार्ग न निवडता त्याला अमेरिकेची अखंडता का महत्वाची वाटली? ज ... En savoir plus

    Prix courant $28.99 CAD Maintenant $11.99 CAD

  • Livre audio

    Darshan Dnyaneshwari

    Version Longue

    6 heure 23 min

    श्री. वि. ग. कानिटकर यांनी या छोट्या "दर्शन-ज्ञानेश्वरी" पुस्तकामध्ये आजच्या साहित्यप्रेमी धावत्या वाचकास ज्ञानेश्वरीच्या साहित्यिक गोडीची भरपूर वानगी दिली आहे. ज्ञानेश्वरीकडे धर्मप्रेरणेने आणि धर्मजिज्ञासेनें वळणाऱ्या वाचकांइतकेच आजच्या काळांत ज्ञानेश्वरीच्या साहित्यगुणामुळें आकर्षित होणारे लोक पुष्कळ आहेत. आधुनिक सुशिक्षितांचा कल ज्ञानेश्वरीच्या अवलोकनाकडे वळतो तो मुख्यतः तिच्या वाङ्मयात्मक श्र ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Khola Dhaave Paani

    Version Longue

    3 heure 19 min

    जुन्या नाशिकमध्ये आहे अंतू दीक्षित यांचा भला मोठा वाडा. या घरात जुन्या शहराप्रमाणेच जुन्या विचारांची, वळणाची माणसं राहतात. ही माणसं नव्या पिढीकडे कसं पाहतात, नव्या पिढीचे विचार स्वीकारतात का? या वैचारिक अंतराचा नात्यांवर काय परिणाम होतो. ऐका, वि.ग. कानिटकरलिखित कादंबरी 'खोला धावे पाणी' ... En savoir plus

    $11.99 CAD