Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Jai Corona

    Collections Livre audio : 1 - Jatra Diwali 2020

    Version Longue

    43 min

    कथा -जय कोरोना , लेखक -अशोक मानकर, एकदाचा कोरोना गेला, आणि बबन पटाईतने सगळीकडे धिंगाणा घालणाऱ्या कोरोनावर चिंतन ,मनन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलंच ,काय होतं या मेळाव्याचं आयोजन?कोरोनाला सपशेल फेल करून धडधाकट बरे झालेल्यांच्या मागण्या तरी काय होत्या ?, जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, जय कोरोना - प्रसाद फणसे यांच्या आवाजात. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Unmaad Aani Aawaz

    Collections Livre audio : 1 - Maher Diwali Ank 2020

    Version Longue

    39 min

    कथा- उन्माद आणि आवाज , लेखक -आदुबाळ , तिच्या तारुण्य सुलभ ध्येयवादी देहबोलीतून तिची क्रांतीवरची श्रद्धा स्पष्ट दिसत होती. जणू तिच्या स्वप्नातले जग तिच्या सळसळत्या रक्तातून उभे राहणार होते. पण एका बुलेटने तिच्या छातीच्या चिंधड्या केल्या आणि तत्वांसाठी तिने विरांगनेच मरण पत्करलं होतं . , माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, उन्माद आणि आवाज - ऐका, प्रसाद फणसे यांच्या आवाजात. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Ka' Ne Kara Suruvat (Start with Why)

    par Simon Sinek ...
    Lu par Prasad Phanase ...

    Version Longue

    10 heure 41 min

    काही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी का ठरतात ?कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही 'काय' करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही 'का' करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात ? याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांना प्रेरित करू इच्छितात किंवा स्वयंप्रेरित होऊ इच्छितात, अशा लोकांसाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय उपय ... En savoir plus

    $16.99 CAD

  • Livre audio

    Nakaar

    Lu par Prasad Phanase ...

    Version Longue

    3 heure 33 min

    सोलर- लॅंप पळवू पाहणाऱ्या परकीयांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडणाऱ्या झुंजार - मंदार डॅनीची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी विलक्षण साहसप्रधान कादंबरी, सुहास शिरवळकरलिखित 'नकार' ऐका, प्रसाद फणसे यांच्या आवाजात! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Shahnai Baje Na Baje

    Collections Livre audio : 2 - Jatra Diwali 2020

    Version Longue

    17 min

    कथा-शहनाई बाजे ना बाजे , लेखक-प्रवीण दवणे, चला, मुलीचा नवीन हिरवा मास्क आणा ,नवीन ग्लोव्हज आणा,सॅनिटायझर आणा, चला ,चला, गुरुजी मास्काधिष्ठित लग्नसोहळा संपन्न करत होते,शहनाई हॉल ची तारीख रद्द केली , तरी कोरोनटाईन मध्ये व्हेलेंटाईन एकत्र आलेच, कसे? कुठे?एका सोशल मॅरेजची , फुल सेनेटराईज्ड लव्ह स्टोरी. , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,,शहेनाई बाजे ना बाजे -दर्शन बांगे यांच्या आवाज ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Sanchit Chinta

    Collections Livre audio : 2 - Maher Diwali Ank 2020

    Version Longue

    26 min

    कथा- संचित चिंता, लेखक - दीपक ठाकरे, माणसाचं आयुष्य कसं आणि कधी पालटेल ? याचा कधी नेमच नसतो. कालच्या चिटणीसला आणि आजच्या चिटणिसाला जर कुणी बघितले असते तर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसला नसता. माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, संचित चिंता -ऐका, रोहित हळदीकर ,यांच्या आवाजात. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Mahacharcha

    Collections Livre audio : 3 - Jatra Diwali 2020

    Version Longue

    26 min

    कथा-महाचर्चा , लेखक-साईनाथ पचारणे, आपण प्रकरण मिटवायचं नाही ,त्यांचं त्यांना मिटवू दे . आपण फक्त असं का झालं ? यावर गावभर महाचर्चा करायची . गावातल्या नव्या सुनेवर अत्याचार का होतात? त्याचे दुष्परिणाम काय होतील? आणि यावर उपाययोजना काय? यावर चर्चा झालीच पाहिजे. , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, महाचर्चा -रोहित हळदीकर ,यांच्या आवाजात. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Hacked

    Collections Livre audio : 3 - Maher Diwali Ank 2020

    Version Longue

    13 min

    कथा- हॅक , लेखक - डॉ. केदार आठवले, महाराष्ट्रात पहिला आणि भारतात नववा येऊन सुनंदनने आय आय टी कॉम्पुटर शाखेत प्रवेश मिळवला . पण तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अवघे दोन महिने अगोदर केलेल्या हॅकर्सच्या परीक्षेत टॉप केल्याने त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली आणि त्याचा संबंध रॉशी कसा जोडला गेला याची रोमहर्षक कहाणी ऐका -स्टोरीटेलवर. माहेर दिवाळी २०२० अंकातील , हॅक या कथेत - ,कृणाल आळवे यांच्या आवाजात ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Tuj Shodhaya Me Gele

    Collections Livre audio : 5 - Maher Diwali Ank 2020

    Version Longue

    29 min

    कथा- तुज शोधाया मी गेले , लेखक - शिरीन म्हाडेश्वर , जे जे तुमचं आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ते कधीना कधी एक दिवस हरवणारच, पण नेहमी विश्वास ठेवायचा कि ते कोणत्याना कोणत्यातरी रूपात आपल्याजवळ परत येतच. . म्हणूनच रजतच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी रेवाने त्या दोघांचा एम्ब्रियो इम्प्लांट करून रजतचं बाळ पोटात वाढवण्याचा शेवटी निर्णय घेतलाच. , माहेर दिवाळी २०२०अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, त ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Ghei Chhanda

    Collections Livre audio : 5 - Jatra Diwali 2020

    Version Longue

    14 min

    कथा-घेई छंद , लेखक- वनिता पिसाळ, हे, दुकान आहे ना, इथे हस्तकलेचं सामान मिळतं, त्यामुळेच तर इथे बायकांची गर्दी असते, कल्पनाला ज्या रंगाची वायर हवी होती , त्याच रंगाची वायर बाकीच्या भवाण्यांना सुद्धा हवी होती ,ओढून ताणून तिने ती मिळवळीच, तिच्या चेहऱ्यावर एक युद्ध जिंकल्याचा समाधान पसरलं होतं . , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, घेई छंद - दर्शन बांगे यांच्या आवाजात. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Madanachi Malaika

    Collections Livre audio : 4 - Jatra Diwali 2020

    Version Longue

    28 min

    कथा-मदनाची मलायका, लेखक- शेखर गजभीरे, मी रागानं बेभान झालो , नंतर विचार केला, समजा , मदनला , चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारले किंवा बदडून काढले तरी तो गप्प बसेल, मग माफी मागेल , पाया पडेल आणि निर्लज्ज सारखा मित्र मित्र म्हणून जवळ येईल. पण त्याच्या अंगातली खोड काही केल्या जाणार नाही , त्याला जन्माची अशी अद्दल घडावी कि बाईच्या वाट्याला जाताना तो दहावेळा तरी विचार करेल. , जत्रा दिवाळी अंकातील ग ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Apaghaat

    Collections Livre audio : 4 - Maher Diwali Ank 2020

    Version Longue

    26 min

    कथा- अपघात , लेखक - संदीप सरवते, कधी कधी काही चुका माणसाच्या आयुष्यात अपघातानेच होतात. पण त्या चुकांना , अपघातांना सत्याची झालर असेल तर त्या चुका देखील पदरात घेतल्या जातात. , माहेर दिवाळी २०२०दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, अपघात - ऐका , कृणाल आळवे, यांच्या आवाजात. ... En savoir plus

    $5.99 CAD