Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Jag Badalnare Granth - Manogat

    Narrado por Deepa Deshmukh ...
    Series Audiolibro 1 - Jag Badalnare Granth

    Completo

    1 horas

    ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Tantrandnya Genius John Logie Baird

    Completo

    1 horas 20 minutos

    १३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंडमधील ग्लॅसगोजवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले.जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने 'बेअर्ड टेलिव्हिजन' नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली.बेअर्ड-हॅच ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Tantrandnya Genius Thomas Alva Edison

    Completo

    1 horas 22 minutos

    थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. तो फक्त ३ महिने शाळेत ग ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Genius Isaac Newton

    Completo

    4 hora 12 minutos

    सर आयझॅक न्यूटन (एफ. आर. एस्. ) (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले.गतिकीमध्ये तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली. टेलिस्कोपच्या शोधान ... Leer más

    $8.99 USD

  • Audiolibro

    Genius Richard Feynman

    Completo

    2 hora 29 minutos

    रिचर्ड फिलिप्स फाइनमन हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्य ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Genius Albert Einstein

    Completo

    2 hora 28 minutos

    Brief description of the genius of Albert Einstein. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Homi Bhabha

    Completo

    1 horas 44 minutos

    भारतीय वैज्ञानिकांमध्ये डॉ.होमी भाभा यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. भारताला अणुशक्ती च्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे जीवनचरित्र आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Genius J. Robert Oppenheimer

    Completo

    5 hora 13 minutos

    'या अण्वस्त्राने राष्ट्राराष्ट्रांतले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसामधल्या नातेसंबंधावर पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये!' असे म्हणणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. या बुध्दिमान, कल्पक, यशस्वी संशोधकाला सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं पण सरकारने मात्र कायम तराजूत तोललं. मृत्यूनंतरही कायम अपमानित केलं. आयुष्य ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Ramanujan

    Narrado por Zahied Bagwan ...

    Completo

    1 horas 40 minutos

    श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. ते अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Vishweshwaraiya

    Narrado por Zahied Bagwan ...

    Completo

    1 horas 37 minutos

    भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा सन्मान एक समर्थ अभियंता म्हणून केला जातो. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. भारताच्या आर्थिक व ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Chandrashekhar

    Narrado por Rohit Potnis ...

    Completo

    1 horas 50 minutos

    सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०–१९९५) हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक, व इतर अनेक पारितोषिके मिळाली.डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे 'चन्द्रशेखर मर्यादा'. ११ जानेवारी १९३५ या ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius Pracheen Bharatiya

    Completo

    1 horas 28 minutos

    प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्दल माहिती ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि प्रेरणा मिळेल अशी ही चरित्रे आहेत. ... Leer más

    $7.99 USD