Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Adnyat Kagadpatracha Shodh

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    16 minutos

    अज्ञात कागदपत्रांचा शोध ! परलोक जीवन आणि भूतेखेते आस्तित्वात आहेत का ? फार प्राचीन काळापासून हा चालत आलेला प्रश्न आहे. त्यावर प्रचंड संशोधनही झालेले आहे. होत आहे. वर्तमान काळातील शास्त्रीय कसोटीवर काही गोष्टी तपासता येत नाहीत. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. असाच इथे एकजणा विज्ञानावर विश्वास ठेवणारा आहे. पंरतू त्याचे दिवंगत वडील जेव्हा एका माध्यमाच्या मार्फत अज्ञात कौटु ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Lottery Che Ticket

    Narrado por Milind Ingale ...

    Completo

    11 minutos

    कधीतरी मोठे बक्षिस लागेल, या आशेनं लोक लॉटरीचे तिकीट काढत असतात. मग १००-२०० रूपयांची प्राप्ती झाली तरी आनंद होत असतो. काहीवेळा जास्त पैसा हातात आला तरी प्रश्न निर्माण होतात. भांडणं सुरू होतात. इथेच बघा ना! बरंच मोठं बक्षिस मिळण्याची शक्यता निर्माण होताच त्यांचे भावनाविश्व बदलतं आणि पुढं काय होतं? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Dosh Ha Kunacha?

    Narrado por Milind Ingale ...

    Completo

    8 minutos

    उंदीर, डास आणि झुरळ यांचा त्रास घराघरात आणि जगभरात होत असतो. आता या प्राण्यांनाही देवानंच निर्माण केलंय ना? त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्राणी आहेतच की! एका प्राध्यापकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी त्यांची हॅट खाल्ली, पुस्तकं कुरतडली, आता कपडे खायला देखिल कमी करणार नाहीत. त्यावरचा उपाय म्हणजे मांजर. त्यांच्या घरात ते आहे सुध्दा पण अगदी लहान आहे. आता प्राध्यापक महाशय त्याला उंदीर ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Mazya Bachatichi Karkird

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    7 minutos

    बँकेत, पोस्टात किंवा मोठमोठ्या दुकानात गेल्यावर काहीजणांची छाती धडधडते. बँकेत फारच मोठा गोंधळ उडतो. त्यापेक्षा नको बँकेतलं खातं. पण काहीवेळा नाईलाजास्तव बँकेची पायरी चढावी लागते. असाच एकजण, सगळं बळ एकवटून बँकेत खातं उघडायला जातो खरा पण त्यानंतरची हकीगत खरोखर विनोदी आणि त्याच्या दृष्टीने केविलवाणी बनते. कशी ते बघूया! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Baba Kase Aahet

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    15 minutos

    नोकरी करणारा एक तरूण आपल्या वडिलांसह घरात राहतो आहे. त्यांच्याशी मोजकेच संभाषण आहे. बाहरेच्या लोकांनी त्यांची चौकशी केली की, त्यांचे वय आणि प्रकृतीविषयी माहिती देणे हे त्याचे काम. एक दिवस वडील मरण पावतात. संशयाचे वातावरण तयार होते. त्यांच्या संपत्तीसाठी मुलाने त्यांना मारले अशी चर्चा सुरू होते. पोलिसांच्या चौकशीत तो निर्दोष ठरतो. एक दिवस दूरच्या गावी राहणारे त्याचे खऱे वडील घरी हजर होतात, आता पुढे ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Apradh Potat Ghala

    Narrado por Samira Gujar Joshi ...

    Completo

    24 minutos

    वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या पतीवर तिचे मनापासून प्रेम आहे. त्यातून तीला दिवस गेलेले. रोज संध्याकाळी तिची ती आतुरतेने वाट पहाते. आजही तो वेळेवर येतो. पण त्याची मनःस्थिती नेहमीसारखी प्रसन्न नाही. त्याबद्दल ती विचारपूस करते. त्यावर तो जे काही बोलतो ते अत्यंत धक्कादायक आहे. वरकरणी ती शांत दिसते पण आतून ती ज्वालामूखीसारखी धगधगत आहे. ती आता काय करणार आणि परिणिती कशात होणार? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Landga Aala Re

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    12 minutos

    राकट आणि आडदांड अशा सरदार घराण्यातील दोन बंधूंच्या डोक्यात दिवसरात्र एकच विचार असायचा- जनावरांची शिकार ! जंगलात दूरवर जाऊन ते सावजं हेरायचे. त्यांना एका क्रूर लांडग्याने आव्हान दिलं. माणसं आणि जनावरांना टार मारायचा सपाटा त्यानं लावला. दोघा बंधूंनी त्याचा नायनाट करायचा विडा त्यांनी उचलला आणि लांडग्याला मारण्याच्या मोहिमेवर ते निघाले . पुढे काय घडले याची ही गोष्ट.....! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Savdhan ! Amchyashi Gath Aahe

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    22 minutos

    मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते का? मृत व्यक्ती जीवंत माणसाचा सूड उगवू शकते का? यासारखे अनेक गूढ प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तसे अनुभव मात्र येतात. १९१२ साली बुडालेलं टायटॅनिक जहाज शोधणा-या आणि पिरॅमिडसचे उत्खनन करणा-या लोकांचे रहस्यमय मृत्यू या अशाच विलक्षण गूढ घटना आहेत. इजिप्तमधल्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तीच्या अर्धवट राहिलेल्या दफनविधीच्या कामाची जबाबदारी घेणा-यावर अशीच एक संकटांची मालिका सूर ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vifal Putraprem

    Narrado por Samira Gujar Joshi ...

    Completo

    22 minutos

    एका स्त्रीचं एका पुरूषावर मनस्वी प्रेम असतं ! हे प्रेम तो काहीही कारण नसताना अव्हेरतो. त्याच्यापासून तीला दिवस गेलेले असतात. प्रेमभंग झालेली ती तरूण लग्न करते तेव्हा आपल्या पतीला मूल दुस-या पुरूषापासून होणार असल्याची स्पष्ट कल्पना देते. आधीच्या मित्राला मात्र काहीच कल्पना नसते. तो अविवाहीत राहतो. काही वर्षांनंतर त्याला आपली जुनी मैत्रिण अचानक भेटते. तिच्यासह तीचा दहा वर्षांचा मुलगाही आहे. तिला भ ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Evechi Diary

    Narrado por Uma Gokhale ...

    Completo

    38 minutos

    ईव्ह आणि आदम हे जगातील मूळ स्त्री - पुरूष. त्यांच्या आधी लहान मोठ्या वनस्पती आणि प्राण्यांचे आस्तित्व होते. आणि ईश्वराने त्या जोडीला पृथ्वीतलावर सोडले.. त्यांना तर सगळंच नविन ! रोज काहीतरी नविन शिकत राहायचं आणि निसर्गाच्या सान्निध्यात काळ काढायचा. त्यांच्यापासूनच पुढे मानवजातीचा विस्तार झाला. दोघांपैकी कुणीही दैनंदिनी लिहीण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यांच्या मनातील विचार आणि अनुभव त्यांनी व्यक्त क ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vilakshan Kahani

    Narrado por Jayashree Bokil, Uma Gokhale ...

    Completo

    15 minutos

    पोट भरण्यासाठी काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण कोणते काम करावे आणि त्याची खरी गरज किती आहे हे पहाणे हा खरा प्रश्न आहे. वैध आणि अवैध यांचे अर्थसुध्दा सापेक्षच असतात. आता खरंतर रस्त्यावर माल विकणे हा काही गुन्हा आहे का? त्यातल्यात्यात औषंधाची विक्री ! अपाय न करणा-या निरूपद्रवी औषधे विकावित का नाही? जगण्यासाठी अनेक व्यवसाय करणा-या एका महाभागाची ही एक विनोदी कथा ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vanshvrukashachi Krushnachhaya

    Narrado por Uma Gokhale ...

    Completo

    37 minutos

    नव-याच्या मृत्यूनंतर साठीला आलेली स्त्री वाचनाचा छंद जोपासू लागली. वंशावळ, कुलवृतांत्त यात तिला जास्त रस आहे. त्याच छंदामधून तिची एका समवयस्क पुरूषाबरोबर ओळख होते. परस्परांचे सूर जुळतात आणि उर्वरित आयुष्य आनंदात घालवावं अशा ती विचारात आहे. त्याचवेळी तिला आपल्या भावी नव-याच्या पूर्वजांशी संबंधिती एक भयानक सत्य समजते. अशावेळी आपण काय करावं या चिंतेने ती व्यस्त आहे....! ... Leer más

    $7.99 USD