Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)

    by Ruchira Modak ...
    Narrated by Ms. Rahi Karanje ...

    Unabridged

    2 hours 7 min

    प्रत्येक संस्कृतीत, सामाजिक आणि वैयक्तिक कल्याणाच्या उद्देशाने काही ना काही रीतीरिवाज बनवलेले आहेत जे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे चालत आलेले आहेत. आजच्या विज्ञानयुगात आपण त्यांमागचे कारण व त्यांचे महत्व माहित नसल्याने त्यांच्यापासून दूर जात आहोत व त्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहोत.पूज्या गुरुमाँ ‘मधुचैतन्य’ मध्ये नियमित पणे ‘संस्कृति समझें और अपनाएँ’ या स्तंभातील आपल्या लेखांमधून भारतीय आणि ... Read more

    $5.43 CAD or Free with Kobo Plus

  • Audiobook

    Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त)

    सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन

    Narrated by Ms. Rajashree Rane ...

    Unabridged

    1 hour 16 min

    पूज्य गुरुदेव समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विशेष संदेश देत आले आहेत. तरूण पिढी हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. युवाशक्ती एक फार मोठी शक्ती असते जी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते, समाजात संतुलन राखून त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, एका नवयुगाची निर्मिती करू शकते. ह्यासाठी तरूण पिढीने स्वत: संतुलित असणे, आपल्या ध्येयाबद्दल सजग असणे, त्या ध्येय ... Read more

    $5.43 CAD or Free with Kobo Plus

  • Audiobook

    Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती )

    सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश

    Unabridged

    1 hour 28 min

    ४५ दिवसांच्या गहन ध्यान अनुष्ठानाच्या दरम्यान पूज्य गुरुदेव ध्यानाच्या उच्च अवस्थेत असतात आणि सर्व साधकांचे सूक्ष्मपणे अवलोकन करत असतात. समाजात नेहमीच स्त्रियाबद्दल होत असलेल्या उपेक्षेची भावना लक्षात घेऊन स्त्रियांच्या सर्वांगीण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पूज्य स्वामीजींनी आपल्या २००९ च्या गहन ध्यान अनुष्ठानात स्त्रियांना आतून सबल करण्याच्या हेतूने स्त्रियांना ध्यानाच्या माध्यमातून अंतर्मुख होऊन ... Read more

    $5.43 CAD or Free with Kobo Plus

  • Audiobook

    गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi)

    सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश

    Narrated by Neha M. Patange ...

    Unabridged

    1 hour 18 min

    २०११ हे वर्ष पूज्य गुरुदेवांनी जागृती वर्ष म्हणून घोषित केले आहे. हे वर्ष साधकांना आपल्या आध्यात्मिक स्थितीचे निरीक्षण करण्याची, आत्मचतिंन करण्याची एक सुवर्णसंधी आहे.मागील पाच वर्षांपासून पूज्य गुरुदेव दरवर्षी समर्पण आश्रम, दांडीमध्ये गहन ध्यान अनुष्ठान संपन्न करत आले आहेत आणि या ४५ दिवसांसाठी ते एकांतात ध्यानाच्या उच्च अवस्थेत राहून प्रत्येक साधक साधिकांच्या स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करत असतात व ... Read more

    $5.43 CAD or Free with Kobo Plus

  • Audiobook

    Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश)

    सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश

    Narrated by Rajashree Rane ...

    Unabridged

    4 hours 9 min

    मनुष्यजीवनातील सर्वात मोठे समाधान असते परमात्म्याला प्राप्त करणे. परमात्मा ही अशी विश्वचेतनाशक्ती आहे जी कालही विद्यमान होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे! परमात्माप्राप्तीचा एक खात्रीलायक मार्ग आहे, गुरुतत्त्वाशी जोडले जाणे आणि गुरुतत्त्वाशी जोडून घेण्याचा सोपा मार्ग आहे, वर्तमानकाळातील अशा माध्यमाची प्रार्थना करणे, ज्याच्या शरीराच्या माध्यमातून गुरुतत्त्व निरंतर प्रवाहित होत असते.दिनांक २५ जान ... Read more

    $5.43 CAD or Free with Kobo Plus