Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Hasasor S01E01

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 1 - Hasasor

    Unabridged

    57 min

    सब इन्स्पेक्टर अमर पाटील आपल्या पहिल्या केस मध्ये घडलेल्या विचित्र घटना, ज्यामुळे त्याच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं, ते रेकॉर्ड करतोय . आठ वर्षांपूर्वी निखिल जगताप ह्या अठरा वर्षांच्या मुलाने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून केला - ही अमरकडे आलेली पहिली केस . पोलिसांनी धरलेला निखिल, अमरला पाहताच चवताळला आणि एक शब्द जोरात ओरडला. हा शब्द कोणता आणि ह्याचा नेमका अर्थ काय, हे कळायच्या आधीच, काही विचित ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E04

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 4 - Hasasor

    Unabridged

    1 hour 2 min

    अमरने सलोनीला पत्रकार बनून इंटरव्ह्यु मागितला, मात्र तिने लगेच त्याला ओळखलं. आपण तिच्या सापळ्यात अडकलो आहोत हे अमरच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. तिथून पळण्याच्या प्रयत्नात, अमरच्या हाती एक रहस्यमय वी. एच. एस. कॅसेट लागली, आणि तो जीव मुठीत धरून बाहेर पडला, मात्र एका नवीन संकटात अडकला. ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E02

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 2 - Hasasor

    Unabridged

    57 min

    अमरला स्वप्नात दिसलेली स्त्री प्रत्यक्षात त्याच्या घरी आली, हे पाहून तो गांगरून गेला. तिला स्वतःकडे घरकामासाठी ठेवून तो घडलेल्या प्रकाराचा तपास करायला निखिलला भेटला. पोलिस स्टेशन मध्ये एका विक्षिप्त माणसाने एक विचित्र कम्पलेन्ट नोंदवली होती. आणि पुढच्या दिवशी सकाळी अमरच्या लक्षात आलं, कि त्याचा मागे लागलेला 'उंदीर' हे एकमेव जनावर नाहीये. ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E03

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 3 - Hasasor

    Unabridged

    1 hour 4 min

    निखिलच्या केस पासून लांब राहण्याची इंस्पेक्टर शेख कडून सक्त ताकीद मिळाल्यानंतरही, अमरने त्याचा शोध सुरूच ठेवला. '९० च्या दशकातल्या एका थरारक शो चा एक एपिसोड अमरला सापडला, आणि त्यात दिसलेल्या डॉ सलोनी उपाध्ये, ह्या पुरातत्त्वशास्त्रज्ञाकडे त्याला हवी असलेली उत्तरं सापडतील, असा त्याने अंदाज बांधला. तिला शोधायला आधी तो त्या शो च्या अॅन्कर ला भेटला, पण तिथे, काहीतरी वेगळीच, तरी एव्हाना तशी परिचयाची ग ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E06

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 6 - Hasasor

    Unabridged

    57 min

    आपण केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात येताच अमर तिथून निसटला, आणि आता हयातून सुटका हवी असेल तर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यापासून पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आलं. पोलिस मागावर आहेत म्हणून रात्र काढण्यासाठी लपलेल्या ठिकाणी, एक अनपेक्षित सुखद घटना घडली. मात्र सकाळ होताच त्या घटनेचं ही वेगळं रूप समोर आलं. ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E05

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 5 - Hasasor

    Unabridged

    57 min

    एका हॉस्पिटल-वजा तुरुंगात, अमरचा सामना त्याच्या आयुष्यात घडलेल्या, मनाच्या कोपऱ्यात लपवलेल्या सर्वात भीतीदायक प्रसंगांशी झाला. त्याने कसाबसा तिथून पळ काढला, आणि सलोनीच्या घरी पुन्हा रीतसर धाड घालायची असं ठरवून पोलिस स्टेशनवर गेला. मात्र हॉस्पिटल मध्ये त्याच्या समोर आलेल्या भीतीने त्याचा पाठलाग केला. त्या भीतीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अमरने जे काही केलं, त्यामुळे तो अजून खोलवर अडकला. ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E07

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 7 - Hasasor

    Unabridged

    55 min

    हातातून सगळंच गेल्यामुळे, अमर जगासमोर उघडा पडला, आणि पिसाटलेल्या जनावराप्रमाणे सैरावैरा पळू लागला. शेवटी त्याच्यासमोर त्या वी. एच. एस. टेप चं रहस्य उलगडलं, आणि घडलेले सगळे प्रसंग कुठल्या लेव्हलवर चालू आहेत हे त्याच्या लक्षात आलं. ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E08

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 8 - Hasasor

    Unabridged

    57 min

    शेवटी पोलिस अमरपर्यन्त पोहोचले. त्यांच्यासमोर आपण निर्दोष आहोत हे अमर सिद्ध करू शकणार, त्याआधी एक एक करून सगळे पुरावे गायब झाले. अमरची त्याच्या आईशी भेट झाली, आणि इतके वर्ष तिने लपवून ठेवलेलं एक भयानक गुपित त्याच्यासमोर उलगडलं. ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E10

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 10 - Hasasor

    Unabridged

    1 hour 7 min

    सगळ्या प्रकाराचा शेवट कसा झाला, ह्याचं चित्तथरारक वर्णन आत्ता अमर रेकॉर्ड करतोय , आणि शेवटी त्याने हे रेकॉर्डिंग करायची सुरुवात का केली, हे ही सांगतोय . मात्र हा खरंच शेवट आहे का? भीती कधी नष्ट होते का? अशा काही प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे ही नाहीत.. ती आता तरी मिळतील का? ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Hasasor S01E09

    Narrated by Lalit Prabhakar ...
    Series Audiobook 9 - Hasasor

    Unabridged

    59 min

    सगळ्या गोष्टींचा अर्थ लक्षात आल्यावर, अमर ने स्वतःला नियतीच्या स्वाधीन केलं, आणि जे होईल ते भोगायचं असं ठरवलं. मात्र प्रकरण तिथेच मिटलं नाही. अमरला जो अंत वाटला होता, ती खरंतर एक नवीन सुरुवात निघाली. काही जुने परिचयाचे चेहरे पुन्हा एकदा भेटले, आणि पहिल्यांदा, स्वतःचं भवितव्य काय असावं, ह्याची निवड करायची अमरला संधी मिळाली. ... Read more

    $5.99 CAD