Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Virus Pune S02E09

    Collections Livre audio : 19 - Virus

    Version Longue

    42 min

    गौरवच्या माणसांनी दिव्याला आणि संतोषला सोडलं की नेहा आणि सचिन त्याच्या पुतणीला सुखरूप सोडतील असं डील त्यांच्यात झालंय. यासाठी मध्यवर्ती अशा विद्यापीठाच्या स्पॉटवर ते पोचलेही आहेत. हे मिशन यशस्वीपणे पार पडतंय असं वाटत असतानाच त्यांच्यातल्या कुणालातरी अचानक व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. ती व्यक्ती नेमकी कोणंय? आतापर्यंत अनइन्फेक्टेड राहिलेल्या या मनुष्याला अचानक कसंकाय व्हायरसनं गाठलंय? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E01

    Collections Livre audio : 11 - Virus

    Version Longue

    37 min

    नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E04

    Collections Livre audio : 14 - Virus

    Version Longue

    43 min

    मायरा ही नेहाला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून म्हणजेच संतोषपासून झालेली असल्यानं संतोषला शोधून काढण्याच्या अशक्यप्राय मिशनवर गौरवनं दिव्याला पाठवलंय. पण या मिशनमध्ये दिव्याला आणखी एक अग्नीदिव्य पार पाडायचंय. तिला एक मोठा ब्लास्ट घडवून आणायचाय. ती हे खरंच करू शकेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E03

    Collections Livre audio : 13 - Virus

    Version Longue

    47 min

    कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E07

    Collections Livre audio : 17 - Virus

    Version Longue

    42 min

    कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E10

    Collections Livre audio : 20 - Virus

    Version Longue

    47 min

    डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E06

    Collections Livre audio : 16 - Virus

    Version Longue

    43 min

    मायरावर काही टेस्ट करायच्या कारण देत गौरव आणि त्याची माणसं तिला एकटीला घेऊन जायला आलेत. पण नेहाला यात काहीतरी काळंबेरं वाटत असल्यानं तिनं याला कडाडून विरोध केलाय. गौरव तिचं म्हणणं ऐकेल? दुसरीकडे दिव्या नेहाच्या आधीच्या नवऱ्यापर्यंत संतोषपर्यंत पोचलीय पण त्या दोघांच्या मागं गौरवची लोकं लागलीयंत. ते दोघं यातून सहीसलामत सुटतील? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E02

    Collections Livre audio : 12 - Virus

    Version Longue

    46 min

    मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E05

    Collections Livre audio : 15 - Virus

    Version Longue

    37 min

    कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E08

    Collections Livre audio : 18 - Virus

    Version Longue

    43 min

    सचिननं नेहाला आणि मायराला कमांडर गौरवच्या कचाट्यातून कसंतरी सोडवलंय. पण गौरवच्या पुतणीला ओलीस धरत ते त्या बेसमधून बाहेर पडणार तोच दिव्याला पकडल्याचा अपडेट येऊन धडकलाय. या परिस्थितीत आता नेमकं काय होईल? नेहा दिव्याला वाचवेल की दिव्याचा विचार सोडून देत इथून बाहेर पडायला ते प्राधान्य देतील? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E06

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 6 - Virus

    Version Longue

    43 min

    नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E04

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 4 - Virus

    Version Longue

    49 min

    संपूर्ण रात्र अपार्टमेंटच्या टेरेसजवळच्या पॅसेजमध्ये काढल्यावर मोठ्या मुष्कीलीनं अखेर नेहा आणि मायरा त्यांच्या घरात शिरतात. पण घरात त्यांच्यासमोर नक्की काय वाढून ठेवलंय? दिव्याच्या घरात ज़बरदस्ती घुसलेल्या त्या विचित्र माणसामुळे तिला दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या गॅलरीतून खाली उडी मारावी लागते. पण दिव्याच्या जीवावर बेतलेलं संकट खरंच टळलंय? ... En savoir plus

    $5.99 CAD